Shri Guru Tej Bahadur Singhji ‘Shahidi Diwas’

शिरव संप्रदा यांचे ९ वे  गुरु  श्री.गुरु  तेज बहादुर सिंह यांचा बलीदान  दिन निमित्य बुद्धनगर गुरुद्धार येथे आयोजित पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये गुरु  श्री. तेज बहादुर सिंह जी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रसेविका समितीच्या राष्ट्रीय पूर्व  संचालिका वंदनीय  श्रीमती  प्रमिलाताई मेढे यांचा प्रमुख उपस्थितीत जम्मु काश्मीर अध्ययन मंचाचे उपाध्यक्ष मा.  डॉ. श्री. अवतार  कूष्ण रैना, महामंत्री मा. श्री. अभिनंदन पळसापुरे,  श्री. श्याम  देशमुख, श्रीमती जयश्री देव  गुरुद्धार मध्ये जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन गुरुद्धाराच्या प्रबंध समितीचे पाढाधिकारी सर्व श्री. सुरेंद्र सिंह संधू ,   गुरुजीत सिंह,  जगजीत सिंह, राजेंद्र पाल सिंह रेनू तथा राष्ट्रीय शिरव संगतचे मा. श्री राजेंद्र सिंह भांगु प्रभूती समवेत  सुसंवाद साधला. त्यांनी ही प्रसंगी उपस्थिती होऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या वंदनीय  प्रमिलाताई मेढे यांचा प्रति कृतज्ञात  व्यक्त केली.

Program Video